Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide

संत गाडगेबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था स्था, वाळकी रोड, वटफळी - नवजीवन वृद्धाश्रम – नेर, जि. यवतमाळ, महाराष्ट्र
(R.Num.F 16092)

“ज्येष्ठांचा सन्मान – आपली जबाबदारी”

आमच्याविषयी

नवजीवन वृद्धाश्रम हे नेर तालुका, जिल्हा यवतमाळ येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ नागरिकांसाठीचे निवासस्थान आहे. येथे सुरक्षित, स्वच्छ आणि आपुलकीचे वातावरण मिळते. आमचे ध्येय आहे – ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन, आरोग्याची योग्य काळजी, पौष्टिक आहार आणि मानसिक आधार मिळावा.

आमच्या सेवा

सुविधा

मदत व देणगी

आपण खालील प्रकारे मदत करू शकता:

देणगी