Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide Slide

आमच्याविषयी

नवजीवन वृद्धाश्रम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्माननीय, सुरक्षित व प्रेमळ निवास देण्यासाठी कटिबद्ध आहे. आरोग्य, पौष्टिक आहार, स्वच्छता आणि मानसिक आधार हा आमचा केंद्रबिंदू आहे.